Jump to content

पोप बेनेडिक्ट नववा

पोप बेनेडिक्ट नववा (१०१२:रोम, इटली - १०५६:रोम, इटली) हा ऑक्टोबर, १०३२ ते १०४८ दरम्यान तीनवेळा पोपपदी होता. एकाधिक वेळा पोपपदावर बसलेला आणि पोपचे पद विकणारा हा एकमेव व्यक्ती होता.