Jump to content

पोप बेनेडिक्ट

बेनेडिक्ट हे रोमन कॅथोलिकांच्या सर्वोच्च धर्मगुरू अथवा पोपचे अभिषिक्त नाव आहे. बेनेडिक्ट नाव असलेले पंधरा पोप, दोन प्रतिपोप आणि एक दोन्हीत मोडणारा असे सतरा धर्मगुरू होऊन गेले.

पोप:

बेनेडिक्ट नावाचे प्रतिपोप:

  • प्रतिपोप बेनेडिक्ट दहावा - काहींच्या मते हा पोप होता परंतु व्हॅटिकनच्या अधिकृत इतिहासात याला प्रतिपोप समजले जाते
  • प्रतिपोप बेनेडिक्ट तेरावा
  • प्रतिपोप बेनेडिक्ट चौदावा