Jump to content

पोप फेलिक्स तिसरा

पोप फेलिक्स तिसरा (??:रोम, इटली - १ मार्च, इ.स. ४९२:रोम, इटली) हा १३ मार्च, इ.स. ४८३ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता. याने हेनोटायकॉन हा दस्तावेज ख्रिश्चनांना बंधनकारक नसल्याचे ठरवले. हा निर्णय अकेशियन फूटीचे मूळ असल्याचे समजले जाते.