Jump to content

पोप पॉल तिसरा

पोप पॉल तिसरा (फेब्रुवारी २९, इ.स. १४६८ - नोव्हेंबर १०, इ.स. १५४९) हा ऑक्टोबर १३, इ.स. १५३४ पासून मृत्युपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव अलेसांद्रो फार्नीसी होते.

याने मिकेलँजेलोसह अनेक कलाकारांना आश्रय दिला. कोपरनिकसने आपला सूर्यकेंद्री सिद्धांत याला समर्पित केला होता.