पोप पॉल चौथा (जून २८, इ.स. १४७६:कॅप्रिग्लिया इर्पिना, इटली - ऑगस्ट १८, इ.स. १५५९:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी पियेत्रो कराफा असे होते.