Jump to content

पोप पास्कल दुसरा

पोप पास्कल दुसरा (??:टस्कनी, इटली - २१ जानेवारी, इ.स. १११८:रोम) हा १३ ऑगस्ट, इ.स. १०९९ ते मृत्यूपर्यंत सुमारे २० वर्षे पोपपदी होता.

याचे मूळ नाव रेनियेरियस होते.