पोप पायस पाचवा
पोप पायस पाचवा (जानेवारी १७, इ.स. १५०४:बॉस्को, इटली - मे १, इ.स. १५७२:रोम, इटली) हा सोळाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव ॲंतोनियो घिस्लियेरी असे होते.
मागील: पोप पायस चौथा | पोप जानेवारी ७, इ.स. १५६६ – मे १, इ.स. १५७२ | पुढील: पोप ग्रेगोरी तेरावा |