पोप पायस अकरावा
पोप पायस अकरावा (मे ३१, इ.स. १८५७:देसियो, इटली - फेब्रुवारी १०, इ.स. १९३९:व्हॅटिकन सिटी) हा विसाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव ॲंब्रोजियो दामियानो अकिल रॅटी असे होते.
मागील: पोप बेनेडिक्ट पंधरावा | पोप फेब्रुवारी ६, इ.स. १९२२ – फेब्रुवारी १०, इ.स. १९३९ | पुढील: पोप पायस बारावा |