पोप निकोलस दुसरा (??:शॅटू दि शेव्रॉन, आर्लेस - जुलै २७, इ.स. १०६१:फ्लोरेन्स, इटली) हा जानेवारी २४, इ.स. १०५९ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.
याचे मूळ नाव जरार्ड दि बूरगॉन्ये होते.