Jump to content

पोप निकोलस तिसरा

पोप निकोलस तिसरा (इ.स. १२१०/इ.स. १२२०:रोम, इटली - ऑगस्ट २२, इ.स. १२८०:व्हितेर्बो, इटली) हा नोव्हेंबर २५, इ.स. १२७७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी गेटानो ऑर्सिनी होते.

मागील:
पोप जॉन एकविसावा
पोप
२५ नोव्हेंबर, इ.स. १२७७ – २२ ऑगस्ट, इ.स. १२८०
पुढील:
पोप मार्टिन चौथा