पोप ग्रेगोरी सातवा (लॅटिन: ग्रेगोरियस; इटालियन: ग्रेगोरियो) (इ.स. १०१५/इ.स. १०२८ - मे २५, इ.स. १०८५) हा एप्रिल २२, इ.स. १०७३ ते मृत्युपर्यंत पोपपदी होता.
याचे मूळ नाव इल्देरब्रांदो दा सोआनो होते.