Jump to content

पोप ग्रेगोरी तेरावा

पोप ग्रेगोरी तेरावा (जानेवारी ७, इ.स. १५०२:बोलोन्या, इटली - एप्रिल १०, इ.स. १५८५:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव उगो बॉनकंपान्यी असे होते.

मागील:
पोप पायस पाचवा
पोप
मे १३, इ.स. १५७२एप्रिल १०, इ.स. १५८५
पुढील:
पोप सिक्स्टस पाचवा