Jump to content

पोप ग्रेगोरी चौथा

ग्रेगोरी चौथा (??? - जानेवारी २५, इ.स. ८४४) हा जानेवारी २५, इ.स. ८२७ ते मृत्युपर्यंत पोप होता.

याच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.

त्याने रोममधील बेसिलिका दि सान मार्कोची पुनर्बांधणी केली.