पोप क्लेमेंट सहावा (--, इ.स. १२९१: मॉमों, फ्रांस - डिसेंबर ६, इ.स. १३५२:अव्हिन्यॉन, फ्रांस) हा चौदाव्या शतकातील फ्रेंच पोप होता.
याचे मूळ नाव पिएर रॉजर असे होते.