Jump to content

पोप क्लेमेंट चौथा

पोप क्लेमेंट चौथा (नोव्हेंबर २३, ---:सें-गिलेस-दु-गार्द, फ्रांस - नोव्हेंबर २९, इ.स. १२६८:व्हितेर्बो, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता. हा फेब्रुवारी ५, इ.स. १२६५ पासून मृत्युपर्यंत पोपपदावर राहिला.

याचे मूळ नाव ग्वा फॉस्वा ले ग्रोस असे होते.

मागील:
पोप अर्बन चौथा
पोप
फेब्रुवारी ५, इ.स. १२६५नोव्हेंबर २९, इ.स. १२६८
पुढील:
पोप ग्रेगोरी दहावा