Jump to content

पोप एड्रियान पहिला

पोप एड्रियान पहिला (??:रोम - डिसेंबर २५, इ.स. ७९५) हा आठव्या शतकाच्या अखेरीस पोप होता.

याला पोप हेड्रियान पहिला या नावानेही ओळखले जाते.

मागील:
पोप स्टीवन तिसरा
पोप
फेब्रुवारी ९, इ.स. ७७२डिसेंबर २५, इ.स. ७९५
पुढील:
पोप लिओ तिसरा