Jump to content

पोप इनोसंट पाचवा

पोप इनोसंट पाचवा (इ.स. १२२५:ला साल, फ्रांस - १२ जून, इ.स. १२७६:रोम, इटली) हा इ.स. १२७६मध्ये पाच महिन्यांकरता पोप होता.

मागील:
पोप ग्रेगोरी दहावा
पोप
२१ जानेवारी, इ.स. १२७६ – १२ जून, इ.स. १२७६
पुढील:
पोप एड्रियन पाचवा