Jump to content

पोप इनोसंट चौथा

पोप इनोसंट चौथा(इ.स. ११९५:मनारोला, इटली - डिसेंबर ७, इ.स. १२५४) हा तेराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव सिनिबाल्दो फियेशी होते. जहागीरदार घराण्यात जन्मलेल्या सिनिबाल्दोचे शिक्षण पार्मा व बोलोन्या येथे झाले.

मागील:
पोप सेलेस्टीन चौथा
पोप
जून २८, इ.स. १२४३डिसेंबर ७, इ.स. १२५४
पुढील:
पोप अलेक्झांडर चौथा