पोप इनोसंट अकरावा
पोप इनोसंट अकरावा (मे १६, इ.स. १६११:कोमो, इटली - ऑगस्ट १२, इ.स. १६८९:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव बेनेदेत्तो ओदेस्काल्ची असे होते.
मागील: पोप क्लेमेंट दहावा | पोप सप्टेंबर २१, इ.स. १६७६ – ऑगस्ट १२, इ.स. १६८९ | पुढील: पोप अलेक्झांडर आठवा |