Jump to content

पोप अलेक्झांडर दुसरा

अलेक्झांडर दुसरा
जन्म नाव ॲन्सेल्मो दा बॅजियो
पोप पदाची सुरवात ३० सप्टेंबर, इ.स. १०६१
पोप पदाचा अंत १० एप्रिल, इ.स. १०७३
मागील निकोलस दुसरा
पुढील ग्रेगोरी सहावा
मृत्यू एप्रिल २१, इ.स. १०७३
रोम, इटली
अलेक्झांडर नाव असणारे इतर पोप
यादी

पोप अलेक्झांडर दुसरा (?? - एप्रिल २१, इ.स. १०७३) हा १०६१ ते १०७३ दरम्यान पोपपदी होता.

याचे मूळ नाव ॲन्सेल्मो दा बॅजियो होते.