पोप अलेक्झांडर तिसरा (इ.स. १००० किंवा ११०५:सियेना, इटली - ऑगस्ट ३०, इ.स. ११८१) हा सप्टेंबर ७, इ.स. ११५९ ते मृत्युपर्यंत पोप होता. याचे मूळ नाव सियेनाचा रोलॅंड होते.