Jump to content

पोटॉमॅक नदी

पोटॉमॅक नदी अमेरिकेच्या पूर्व भागातील नदी आहे. हीची लांबी अंदाजे ६५२ किमी (४०५ मैल) असून पाणलोट क्षेत्र ३८,००० वर्गकिमी (१४,७०० वर्गमैल) आहे.