पोची (पक्षी)
पोची (इंग्लिश:Sanderling) हा एक पक्षी आहे.
पोची हा आकाराने मोठ्या लाव्याएवढा असतो.त्याचा वरील भाग मोतिया करडा अणि पिवळसर असतो.विशेषतः डोके अधिक पिवळे असते.खांद्यावर काळा वर्तुळाकार डाग असतो.खलील भाग पांढरा असून,चोच आणि पाय काळे असतात.
वितरण
भारत,श्रीलंका,मालदीव,लक्षद्वीप बेटात हिवाळी पाहुणे.
निवासस्थाने
समुद्रकिनारे आणि चिखलानी या भागात ते राहतात.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली