Jump to content

पोखरण २

पोखरण २ हे भारताने ११ मे आणि १३ मे, इ.स. १९९८मध्ये केलेल्या अणुचाचण्यांना दिले गेलेले नाव आहे. या दोन दिवसात मिळून एकूण पाच अणुचाचण्या केल्या गेल्या. ११ मे रोजी तीन तर १३ मे रोजी दोन अशा एकूण पाच अणुचाचण्या करण्यात आल्या होत्या.[] यांतील पहिला स्फोट फ्युजन बॉम्ब होता तर इतर फिजन बॉम्ब होते.

या चाचण्या राजस्थानमधील पोखरण गावाजवळ जमिनीत केल्या गेल्या होत्या.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ दुर्मिळ फोटो - जेव्हा पोखरण अणू चाचणीने जगभरात खळबळ माजली... BBC News मराठी. 11-05-2018 रोजी पाहिले. 11 मे 1998चा तो दिवस. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण शहरात भारताने अणुचाचण्या केल्या, |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)