Jump to content

पोखरण

पोखरण हे भारताच्या राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण/मुख्यालय आणि नगरपालिका आहे. हे थर वाळवंटातील एक दुर्गम स्थान आहे आणि भारताच्या पहिल्या भूमिगत अण्वस्त्र,क्षेपणास्त्र चाचणीचे प्रसिद्ध स्थान आहे.