Jump to content

पॉली मार्शल

ऑलिव्ह मेरी पॉली मार्शल (१७ मे, १९३२:यॉर्कशायर, इंग्लंड - मार्च, १९९५:यॉर्कशायर, इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५४ ते १९६६ दरम्यान १३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.