Jump to content

पॉप संगीत

पॉप संगीत (इंग्लिश: pop music) हा पश्चिमात्य लोकप्रिय संगीताचा एक प्रकार आहे. १९५०च्या दशकात रॉक अँड रोलवरून प्रेरणा घेऊन अमेरिका व ब्रिटनमध्ये पॉप संगीत उदयास आले. पॉप संगीतामध्ये गायन तसेच अनेक वाद्यांचा वापर केला जातो.

लोकप्रिय पॉप गायक व गायिका