पेल्ला
पेला याच्याशी गल्लत करू नका.
पेल्ला हे ग्रीसच्या मध्य मॅसिडोनिया प्रांतातील प्राचीन शहर आहे. हे शहर प्राचीन ग्रीक राष्ट्राची राजधानी आणि अलेक्झांडर द ग्रेटचे जन्मस्थान आहे. येथे पेल्ला पुरातत्त्व संग्रहालय आहे.