Jump to content

पेब्लो (कॉलोराडो)

पेब्लो
Pueblo
अमेरिकामधील शहर


ध्वज
पेब्लो is located in कॉलोराडो
पेब्लो
पेब्लो
पेब्लोचे कॉलोराडोमधील स्थान
पेब्लो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
पेब्लो
पेब्लो
पेब्लोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°16′1″N 104°37′13″W / 38.26694°N 104.62028°W / 38.26694; -104.62028

देशFlag of the United States अमेरिका
राज्य कॉलोराडो
स्थापना वर्ष नोव्हेंबर १५, इ.स. १८८५
क्षेत्रफळ ११७.५ चौ. किमी (४५.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,६९२ फूट (१,४३० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,०६,५९५
  - घनता ८७४.७ /चौ. किमी (२,२६५ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०७:००
www.pueblo.us


पेब्लो हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. पेब्लो शहर कॉलोराडोच्या दक्षिण भागात आर्कान्सा नदीच्या काठावर वसले असून ते डेन्व्हरच्या ४३ मैल (६९ किमी) दक्षिणेस स्थित आहे. २०१० साली पेब्लो शहराची लोकसंख्या १ लाख होती.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत