पेब्ला एफ.सी.
हा लेख मेक्सिकोतील पेब्ला शहरातील व्यावसायिक फुटबॉल क्लब याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पेब्ला (निःसंदिग्धीकरण).
पेब्ला एफ.सी. | ||||
पूर्ण नाव | क्लब दे फुतबॉल पेब्ला | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | Los Camoteros (रताळी उकडणारे) | |||
स्थापना | इ.स. १९४४ | |||
मैदान | Estadio Cuauhtémoc पेब्ला, पेब्ला, मेक्सिको (आसनक्षमता: ४२,६८४) | |||
लीग | मेक्सिकन प्रिमेरा डिव्हिजन | |||
२०११-१२ | १२वा | |||
|
क्लब दे फुतबॉल पेब्ला (स्पॅनिश: Club de Fútbol Puebla) हा मेक्सिकोच्या पेब्ला ह्या शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब एक आहे.