पेब्ला
हा लेख मेक्सिकोतील पेब्ला नामक राज्य याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पेब्ला (निःसंदिग्धीकरण).
पेब्ला Estado Libre y Soberano de Puebla | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
पेब्लाचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | पेब्ला | ||
क्षेत्रफळ | ३४,२९० चौ. किमी (१३,२४० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ५७,७९,८२९ | ||
घनता | १५९ /चौ. किमी (४१० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-PUE | ||
संकेतस्थळ | http://www.puebla.gob.mx |
पेब्ला (स्पॅनिश: Puebla) हे मेक्सिकोच्या ३२ पैकी एक राज्य आहे. पेब्ला ह्याच नावाचे शहर पेब्लाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे राज्य मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागात वसले असून क्षेत्रफळानुसार त्याचा मेक्सिकोमध्ये २१वा तर लोकसंख्येच्या दृष्टीने पाचवा क्रमांक आहे.