Jump to content

पेनी वुनिवाका

पेनि वुनिवाका
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
पेनी व्होलावोला वुनिवाका
जन्म २९ सप्टेंबर, १९९७ (1997-09-29) (वय: २६)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम गती
भूमिका फलंदाज[]
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १०) ९ सप्टेंबर २०२२ वि वानूआतू
शेवटची टी२०आ १८ मार्च २०२३ वि सामोआ
स्त्रोत: क्रिकइन्फो, १५ ऑगस्ट २०२४

पेनी व्होलावोला वुनिवाका (२९ सप्टेंबर, १९९७) हा फिजीचा क्रिकेट खेळाडू आहे. हा फिजी राष्ट्रीय क्रिकेट संघाच नायक आहे. तो २०१६ अंडर-१९ क्रिकेट विश्वतषकात देशासाठी खेळला.

संदर्भ

  1. ^ icc. "ICC Men's & Women's Cricket Rankings Overview". icc (इंग्रजी भाषेत). 2024-08-15 रोजी पाहिले.