Jump to content

पेनांग स्पोर्ट्स क्लब

Penang Sports Club (en); पेनांग स्पोर्ट्स क्लब (mr); 槟城体育俱乐部 (zh)
पेनांग स्पोर्ट्स क्लब 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थान जॉर्ज नगर, पेनांग, मलेशिया
Map५° २५′ १४.३२″ N, १००° १८′ १४.१५″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पेनांग स्पोर्ट्स क्लब हे मलेशियाच्या पेनांगमधील क्रिकेटचे मैदान आहे. अंदाजे १६ एकर विस्ताराच्या प्रांगणात असलेल्या या मैदानावर मलेशियातील प्रमुख स्पर्धांमधील सामने खेळले जातात.