पेद्रो मेंदेस
हा लेख १९७९मध्ये जन्मलेला फुटबॉल खेळाडू याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पेद्रो मेंदेस (निःसंदिग्धीकरण).
पेद्रो मिगेल दा सिल्वा मेंदेस (२६ फेब्रुवारी, १९७९ - ) हा पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.