पेई दा ला लोआर
पेई दा ला लोआर Pays de la Loire | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
पेई दा ला लोआरचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | नॉंत | ||
क्षेत्रफळ | ३२,०८२ चौ. किमी (१२,३८७ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३४,२६,००० (२०११) | ||
घनता | ११०.८ /चौ. किमी (२८७ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-PDL | ||
संकेतस्थळ | paysdelaloire.fr |
पेई दाला लोआर (फ्रेंच: Pays de la Loire) हा पश्चिम फ्रान्समधील एक प्रदेश आहे. नॉंत ह्या शहराचे राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी विसाव्या शतकादरम्यान ह्या कृत्रिम प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. ॲंजी व ले मां ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
विभाग
पेई दाला लोआर प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2018-12-19 at the Wayback Machine.