पेंढारकर
पेंढारकर हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- प्रभाकर पेंढारकर - मराठी चित्रपटदिग्दर्शक, लेखक.
- भालजी पेंढारकर - मराठी चित्रपटदिग्दर्शक.
- लीलाबाई भालजी पेंढारकर - मराठी चित्रपटअभिनेत्री.
- बापूराव पेंढारकर - मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे नट, गायक, वादक
- भालचंद्र पेंढारकर - मराठी नाट्य अभिनेता, दिग्दर्शक, नेपथ्यकार, ध्वनीमुद्रक, गायक