Jump to content

पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती

पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती
السلطة الفلسطينية
पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचा ध्वजपॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे चिन्ह
ध्वजचिन्ह
पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे स्थान
पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे स्थान
पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीरामल्ला (वेस्ट बँक)
गाझा (गाझा पट्टी)
सरकारअध्यक्षीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुखमहमूद अब्बास
महत्त्वपूर्ण घटना
 - स्थापना४ मे १९९४ 
क्षेत्रफळ
 - एकूण  किमी
लोकसंख्या
 - २००९ (अंदाज) ३९,३५,२४९
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १२.९५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२,९०० अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन[[]]
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक


पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती (अरबी: السلطة الوطنية الفلسطينية अल-सुल्ता, अल-वतनीयाह, अल-फिलिस्तानीयाह) ही मध्यपूर्वेतील पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकगाझा पट्टी ह्या वादग्रस्त भूभागांचा राज्यकारभार सांभाळणारी एक संस्था आहे. १९९४ साली ओस्लो येथे झालेल्या बैठकीमध्ये ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.