पॅराकिट फूल
साचा:Speciesbox/hybrid name | |
---|---|
Scientific classification | |
Missing taxonomy template (fix): | हेलिकोनिया |
Species: | साचा:Taxonomy/nobreak |
Binomial name | |
साचा:Taxon infoसाचा:Taxon italics L.f. | |
Synonyms[१] | |
|
पॅराकीट फुल हे कॅरिबियन आणि दक्षिण अमेरिकेत उगवणारे फुल आहे. ही एक बारमाही औषधी वनस्पती आहे. याला हेलिकोनिया सिटाकोरम असे शास्त्रीय नाव आहे. तसेच याला पोपटाची चोच, पोपटाचे फूल, पोपटाचे केळे अशा इतर नावानेही ओळखले जाते. हे फ्रेंच गयाना, गयाना, सुरीनाम, व्हेनेझुएला, कोलंबिया, बोलिव्हिया, ब्राझील, पराग्वे, पनामा आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या भागातील मूळ असल्याचे मानले जाते. हे गॅम्बिया, थायलंड, पोर्तो रिको, हिस्पॅनिओला, जमैका आणि लेसर अँटिल्समध्ये नैसर्गिकीकृत आहे.[२] उष्णकटिबंधीय देशात शोभेच्या वनस्पती म्हणून त्याच्या मूळ श्रेणीबाहेरील प्रदेशात त्याची लागवड केली जाते.
या फुलामध्ये नर भाग (अँथर्स) आणि मादी भाग (स्टिग्मा आणि पिस्टिल) दोन्ही असतात. ज्याला मोनोशियस एंजियोस्पर्म देखील म्हणतात.[३][४][५][६]
संदर्भ
- ^ The Plant List Heliconia psittacorum
- ^ Kew World Checklist of Selected Plant Families, Heliconia psittacorum[permanent dead link]
- ^ PLANTS Profile for Heliconia psittacorum (Parakeetflower) USDA Plants
- ^ Linnaeus, Carl von f. 1782. Supplementum Plantarum 158. Heliconia psittacorum
- ^ Aublet, Jean Baptiste Christophe Fusée. 1775. Histoire des Plantes de la Guiane Françoise 931, Musa humilis
- ^ Aristeguieta, Leandro. 1961. El Género Heliconia en Venezuela no. 16a, Heliconia psittacorum var. rhizomatosa