Jump to content

पॅट्रिस लुमुम्बा

पॅट्रिस लुमुम्बा

पॅट्रिस एमरी लुमुम्बा (जुलै २, इ.स. १९२५ - जानेवारी १७, इ.स. १९६१) हा कॉंगोचा स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वप्रथम पंतप्रधान होता.