Jump to content

पूर्व आशिया

जगाच्या नकाशावर पूर्व आशिया

पूर्व आशिया हा आशिया खंडाचा एक भाग आहे. पूर्व आशियात खालील देशांची गणना होते. यी क्षेत्रात १६० कोटी लोकसंख्या आहे. या खंडातील सर्व देशात बौद्ध धर्म हा बहुसंख्यक धर्म आहे.