Jump to content

पूर्वा गोखले

पूर्वा गोखले
जन्म २० जानेवारी, १९७८ (1978-01-20) (वय: ४६)
राष्ट्रीयत्वभारतीय
पेशा अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ २००८ – आजतागायत
प्रसिद्ध कामेकुलवधू, फुलपाखरू
धर्महिंदू

पूर्वा (गुप्ते) गोखले (जन्म २० जानेवारी १९७८) ही एक मराठी टीव्ही अभिनेत्री आहे जी झी टीव्हीच्या तुझसे है राबता मधील अनुप्रियाच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. पूर्वा गोखले यांच्या आईचे नाव कांचन गुप्ते आहे. त्या स्वतःही अभिनेत्री आहेत.

मालिका