Jump to content

पूर्णिया विभाग

बिहारची राजमुद्रा

पूर्णिया विभाग हा बिहार राज्यामधील एक प्रशासकीय व भौगोलिक विभाग आहे. या विभागाची निर्मिती इ.स. २००५मध्ये झाली.

जिल्हे

या विभागात खालील जिल्हे आहेत.

मुख्यालय

पूर्णिया विभागाचे मुखालय पूर्णिया येथे आहे.