Jump to content

पूर्णिया

पूर्णिया भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.

हे पूर्णिया जिल्ह्याचे मुख्यालय आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,१०,८१७ होती.