Jump to content

पुष्परचना

पुष्परचना

पुष्परचना ही एक कला आहे. फुले, पाने अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करून एखादी कलाकृती तयार करणे असे या रचनेत अपेक्षित असते.[]जपान आणि चीन या देशात प्रामुख्याने या कलेचा प्रसार अधिक आढळतो.

स्वरूप

बागकाम ही सुद्धा एक कला मानली जाते. बागकामाच्या कलेतील एक उपकला म्हणून पुष्परचना कलेकडे पाहिले जाते.[]

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ Spry, Constance (1992). Flower Decoration (इंग्रजी भाषेत). Academy Chicago Publishers. ISBN 978-0-89733-378-8.
  2. ^ Baridon, Michel (2008-08-27). A History of the Gardens of Versailles (इंग्रजी भाषेत). University of Pennsylvania Press. ISBN 978-0-8122-4078-8.