Jump to content

पुष्पक विमान (चित्रपट)

पुष्पक विमान
दिग्दर्शन वैभव चिंचाळकर
निर्मिती झी स्टुडियोझ
प्रमुख कलाकारमोहन जोशी, सुबोध भावे
संगीत नरेंद्र भिडे
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित ३ ऑगस्ट २०१८
आय.एम.डी.बी. वरील पान



पुष्पक विमान हा वैभव चिंचाळकर दिग्दर्शित २०१८ चा भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे.[] या चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे आणि गौरी महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[]

कलाकार

संदर्भ

  1. ^ "आजोबा आणि नातवाची एक सुरेल कथा आहे 'पुष्पक विमान', ही आहे फिल्मची टीम". दिव्य मराठी.
  2. ^ "PUSHPAK VIMAAN MOVIE REVIEW". The Times of India (इंग्रजी भाषेत).