Jump to content

पुल्कोवो विमानतळ

पुल्कोवो विमानतळ
Аэропорт Пулково (रशियन)
आहसंवि: LEDआप्रविको: ULLI
LED is located in रशिया
LED
LED
रशियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा सेंट पीटर्सबर्ग, लेनिनग्राद ओब्लास्त
स्थळ सेंट पीटर्सबर्ग
हबरोसिया, उरल एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ७९ फू / २४ मी
गुणक (भौगोलिक)59°48′1″N 30°15′45″E / 59.80028°N 30.26250°E / 59.80028; 30.26250
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
10R/28L 12,401 3,780 डांबरी
10L/28R 11,145 3,397 डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी 14,264,732
विमाने 147,415
स्रोत: []
येथून उड्डाण करणारे अझरबैजान एरलाइन्सचे एअरबस ए३१९ विमान

पुल्कोवो विमानतळ (रशियन: Аэропорт Пулково) (आहसंवि: LEDआप्रविको: ULLI) हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सेंट पीटर्सबर्ग शहराच्या २३ किमी दक्षिणेस स्थित आहे. मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळशेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांखालोखाल पुल्कोवो हा रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

पुल्कोवो विमानतळ २४ जून १९३२ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आला.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Airport Indicators". 3 June 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे