Jump to content

पुरोहित

पुरस् हित:| म्हणजे समाजाच्या अग्रस्थानी उभा असलेला जो त्याला पुरोहित असे म्हणतात. संहिता कालापासून पुरोहित हे पद प्रचलित आहे. धार्मिक कृत्ये करण्यासाठी सहाय्य करणा-या व्यक्तीला पुरोहित असेच म्हणले जाते.(१)