Jump to content

पुरुषोत्तम विश्वनाथ बापट

पुरुषोत्तम विश्वनाथ बापट (जून १२, १८९४ - नोव्हेंबर ४, १९९१) हे मराठी प्राच्यविद्यासंशोधक, बौद्ध धर्माचे अभ्यासक, पाली भाषेतील विद्वान होते.

प्रकाशित साहित्य

वर्ष पुस्तक भाषा प्रकार विषय
१९३७विमुत्तिमाग्ग अँड विसुद्धिमाग्ग : अ कंपेरेटिव्ह स्टडीइंग्लिशललितेतरबौद्ध धर्माचा इतिहास
१९७१२५०० इयर्स ऑफ बुद्धिझम (संपादन)इंग्लिशललितेतरबौद्ध धर्माचा इतिहास