Jump to content

पुरुषोत्तम काकोडकर

पुरुषोत्तम केशव काकोडकर (१८ मे, १९१३:कुडचाडे, गोवा, पोर्तुगीज भारत - २ मे, १९९८:दिल्ली, भारत) हे भारतीय राजकारणी आणि समाजसेवक होते.[] ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य होते.

  1. ^ "NOMINATED MEMBERS OF THERAJYASABHA". 1 May 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-19 रोजी पाहिले.