Jump to content

पुरी−गांधीधाम एक्सप्रेस

पुरी गांधीधाम एक्सप्रेस ही पश्चिम रेल्वेची अतिजलद रेल्वेगाडी आहे. ती भारत देशाच्या ओरिसा राज्यातील पुरी ते गुजरात राज्यातील गांधीधाम पर्यंत आठवड्यातून एकदा धावते. या ट्रेनची घोषणा सन २०११ च्या अंदाजपत्रकात झाली आणि ही १४ नोव्हेंबर २०११ रोजी धावू लागली. या गाडीचा क्रं. १२९९३/१२९९४ आहे. ही गाडी प्रत्यक शुक्रवारी गांधीधाम पासून निघते आणि रविवारी पुरी येथे पोहचते तर ती सोमवारी पुरी येथून निघते आणि बुधवारी गांधीधाम येथे पोहचते. ही गाडी ओरिसा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांत एकूण २३ थांबे घेत एकूण २,२८३ किमीचा (१४१९ मैल) प्रवास करते. त्या प्रवासासाठी ती सरासरी ४१ तास ३० मिनिटे घेते.[][]

रचना

या गाडीला १ वातानुकूलित दुहेरी, १ वातानुकूलित तिहेरी, ८ शयनयान, ६ सामान्य आणि २ सामानवाहतूक तथा सामान्य असे डबे लावले जातात. या गाडीला खानपान व्यवस्थेचा डबा नसतो पण त्यासाठी सुविधा पुरवली जाते. वातानुकूलित वर्गाच्या खिडक्या मोठ्या आहेत. बैठकीच्या खाली सामान ठेवण्याची व्यवस्था आहे.

इंजिने

हा गाडी वटवा येथील डब्ल्यूडीएम-३ए (WDM-3A) या डीझेल इंजिनाच्या मदतीने गांधीधाम ते अहमदाबाद दरम्यान ट्रेन धावते आणि तेथून पुढे वडोदरा येथील डब्ल्यूएपी-४इ (WAP-4E)च्या मदतीने रायपूर पर्यंत ट्रेन धावते. पुढे डब्ल्यूडीएम-३ए (WDM-3A)च्या सहाय्याने ती ट्रेन पुरी पर्यंत धावते.

वेळापत्रक

क्रं. स्टेशन

नाव (कोड)

आगमन

वेळ

निर्गमन

वेळ

विश्राम

वेळ

प्रवास

किमी

दिवस मार्ग
1 पुरी []

(PURI)

सुरू 19.45 0 0

km

1 1
2 खुर्दा

रोड जंक्शन(KUR)

20.35 20.40 5

min

44

km

1 1
3 भुवनेश्ववर

(BBS)

21.05 21.10 5

min

63

km

1 1
4 धेनाकानल(DNKL) 22.01 22.02 1

min

125

km

1 1
5 तळहर

रोड (TLHD)

22.42 22.43 1

min

173

km

1 1
6 अंगुल(ANGL) 23.13 23.15 2

min

185

km

1 1
7 संबलपुर(SBP) 02.00 02.10 10

min

341

km

2 1
8 बारगढ

रोड(BRGA)

02.48 02.50 2

min

384

km

2 1
9 बालंगिर(BLGR) 03.56 03.58 2

min

459

km

2 1
10 तितलगर

(TIG)

05.05 05.30 25

min

523

km

2 1
11 कंटाबंजी

(KBJ)

06.06 06.16 10

min

556

km

2 1
12 खरीयर

रोड(KRAR)

07.05 07.07 2

min

620

km

2 1
13 रायपुर

जंक्शन(R)

09.35 09.55 20

min

725

km

2 1
14 दुर्ग

(DURG)

10.40 10.45 5

min

762

km

2 1
15 गोंदिया

जंक्शन(G)

12.35 12.37 2

min

896

km

2 1
16 नागपूर

(NGP)

14.35 14.45 10

min

1026

km

2 1
17 भुसावळ

जंक्शन(BSL)

20.40 20.50 10

min

1419

km

2 1
18 जळगाव

जंक्शन(JL)

21.20 21.25 5

min

1443

km

2 1
19 नंदुरबार

(NDB)

00.10 00.15 5

min

1594

km

3 1
20 सूरत(ST) 03.37 03.42 5

min

1754

km

3 1
21 वडोदरा

जंक्शन(BRC)

05.29 05.34 5

min

1883

km

3 1
22 आनंद

जंक्शन (ANND)

06.04 06.05 1

min

1918

km

3 1
23 अहमदाबाद

जंक्शन(ADI)

07.25 07.45 20

min

1982

km

3 1
24 ध्रंगध्रा

(DHG)

09.50 09.52 2

min

2113

km

3 1
25 समखियली

बी.जी.(SIOB)

11.44 11.46 2

min

2230

km

3 1
26 भाचौ

बीजी(BCOB)

12.05 12.06 1

min

2246

km

3 1
27 गांधीधाम

बीजी(GIMB)

13.00 एंड 0

min

2283

km

3 1
  1. ^ "१२९९३/ गांधीधाम - पुरी साप्ताहिक एक्सप्रेस एस एफ".
  2. ^ "१२९९४/ पुरी गांधीधाम साप्ताहिक एस एफ एक्सप्रेस".
  3. ^ "पुरी गांधीधाम एक्सप्रेस वेळापत्रक". 2015-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-13 रोजी पाहिले.